डोंबिवलीच्या शार्दुल विचारेने रचला इतिहास; सीए इंटरमीडिएट परीक्षेत देशात सर्वप्रथम

डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने आयसीएआयच्या सीए इंटरमीडिएट परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांक (AIR 1) पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. दररोज ८ ते १० तासांचा सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर त्याने मिळवलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे त्याचे कौटुंबिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Read more

error: Content is protected !!