गोल्डमॅन विश्वास खरे खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; १२ वर्षांनी न्यायालयाचा निकाल

गुहागर येथील बहुचर्चित गोल्डमॅन व कासवमित्र विश्वास खरे खून प्रकरणाचा १२ वर्षांनी निकाल लागला असून, चोरीच्या उद्देशाने २१ वार करून हत्या करणाऱ्या पुण्याच्या दोन आरोपींना चिपळूण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Read more

error: Content is protected !!