समृद्धी महामार्गावर शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन; अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कांद्याला २ हजार रुपये हमीभाव आणि १५०० रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Read more

error: Content is protected !!