राम मंदिरातील देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड; ‘पॉकेटलेस’ गणवेशाचा नियम
अयोध्येतील राम मंदिरात येणाऱ्या देणगीच्या मोजदादीत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या ‘एसआयटी’ चौकशीनंतर मंदिर प्रशासन सतर्क झाले असून, आता मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खिसे नसलेला (पॉकेटलेस) गणवेश आणि मंदिर परिसरात मोबाईल बंदी लागू करण्यात आली आहे.
Read more

