RTO कारवाईच्या संतापातून चालकाने समृद्धी महामार्गावर आडवा लावला ट्रक

वर्धा येथील समृद्धी महामार्गावर RTO च्या कारवाईनंतर कागदपत्रे वेळेत परत न मिळाल्यामुळे संतापलेल्या चालकाने आपला ट्रक महामार्गावर आडवा उभा केला. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली असून, फरार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read more

error: Content is protected !!