शृंगारतळी-पालपेने फाटा येथे मद्यप्यांचा भररस्त्यात राडा; अवैध दारूविक्रीवर कारवाईची नागरिकांची मागणी

शृंगारतळी येथील पालपेने फाटा परिसरात आठवडा बाजाराच्या दिवशीच भररस्त्यात दोन मद्यप्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत या मद्यप्यांना चोप देऊन वाद मिटवला असला, तरी या घटनेमुळे परिसरातील अवैध गावठी दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Read more

error: Content is protected !!