महाराष्ट्रात आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या वतीने राज्यात आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्य विकास आणि हवामान बदल रोखण्याच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले…

Read more

दुभंगलेले ओठ आणि टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत उपचार, सरकारचा ‘स्माईल ट्रेन इंडिया’सोबत करार

मुंबई: प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि त्यांचे जीवन आनंददायी व्हावे, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जन्मतःच दुभंगलेले ओठ आणि…

Read more

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हॉटेलमध्ये घुसून भ्याड हल्ला

सोलापूर : न्यूज एजन्सी  ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका मांडणारे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर तीन ते चार तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे…

Read more

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न

मुंबई :  रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या दिमाखदार सोहळ्यात कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींना त्यांच्या…

Read more

पेपरफुटी प्रकरण: संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्रात सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल टास्क फोर्सवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर; ‘लँड बँक’ डिजिटल प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मालकीच्या जमिनींची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लँड बँक डिजिटल प्रणाली आणि डॅशबोर्ड’चे उद्घाटन…

Read more

नाशिक ठरणार महाराष्ट्राचे नवे ‘ग्रोथ इंजिन’; विद्यापीठांतून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत

नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर विद्यार्थ्यांची फौज तयार न करता त्यांच्यातील नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम ‘इनक्युबेशन सेंटर’ उभारण्याची गरज आहे. भविष्यात विद्यापीठांमधूनच नवे उद्योग आणि युनिकॉर्न…

Read more

तिबेटमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक सुखरूप

मुंबई :  कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतताना तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आता सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच लक्ष घालत केलेल्या तातडीच्या…

Read more

अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर प्रतिक्रिया…

Read more

तुकाराम मुंढेंची सुट्या खाद्यतेलावर धडक कारवाई; व्यापाऱ्यांच्या धास्तीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट हस्तक्षेप

मुंबई : प्रतिनिधी ​राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत राज्यात सुट्या किंवा विना-पॅकिंग…

Read more

error: Content is protected !!