ठाण्यात एमएमआरडीएच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळली; रिक्षाचे नुकसान, दोन जण जखमी
ठाणे : अशोक घाग ठाणे पश्चिमेकडील सिद्धेश्वर तलावाजवळील सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) एलिव्हेटेड रोडच्या बांधकाम साइटवर एक मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी सुरू असलेल्या…
Read more
