ठाणे महापालिकेत टेंडरवरून वाद पेटला; अभियंत्याचा अपमान केल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ठाणे : अशोक घाग
ठाणे महानगरपालिकेत टेंडर प्रक्रियेवरून मोठा वाद पेटला असून, एका अधिकाऱ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे.
​महापालिकेत एका कंत्राटावर चर्चा सुरू असताना नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्यांना ‘चोर’ आणि ‘भ्रष्ट अधिकारी’ म्हटल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात तीव्र संताप उसळला.
​या अपमानास्पद प्रकाराचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद ठेवून काम बंद आंदोलन सुरू केले. या अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या विभागांचे दैनंदिन कामकाज आणि नागरिकांची कामे ठप्प झाली आहेत. जोपर्यंत याप्रकरणी योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी मागे हटण्यास तयार नाहीत, ज्यामुळे पालिकेतील राजकीय व प्रशासकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Posts

बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

ठाणे : प्रतिनिधी मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. येथील स्थानिक नगरसेविकेचा…

Read more

बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी

ठाणे: मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात नीलेश पवार याने पूर्णेकरांवर…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Sportunas laukuma svinības loču dambis

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात; शासकीय योजनांचे महिला व पालकांना प्रबोधन

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views
अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात; शासकीय योजनांचे महिला व पालकांना प्रबोधन

शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views
शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल

ठाणे महापालिकेत टेंडरवरून वाद पेटला; अभियंत्याचा अपमान केल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views
ठाणे महापालिकेत टेंडरवरून वाद पेटला; अभियंत्याचा अपमान केल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Tipps vor dem Spielen um echtes Geld

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views
error: Content is protected !!