राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! मनुस्मृतीवरील वक्तव्यावरून शंकराचार्य संतापले

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ज्योतीर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत…

Read more

error: Content is protected !!