राजापुरात खळबळ: सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच घेताना दोन महिला अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

राजापूर तालुक्यातील मौजे जवळतेथर येथील सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाल संजना माने आणि मंडळ अधिकारी पूनम गावीत या दोन महिला अधिकाऱ्यांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली असून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

ठाण्यात पेट्रोल पंप ‘NOC’साठी २५ हजारांची लाच घेताना वनपाल आणि वनरक्षक रंगेहात अटकेत!

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कल्याणमधील मामनोली येथे मोठी कारवाई केली आहे. पेट्रोल पंपाच्या ‘NOC’साठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल विलास सानप आणि वनरक्षक रेखा गायकवाड यांना रंगेहात अटक करण्यात आली असून या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

Read more

रत्नागिरीत खळबळ: पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता २ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. धरणाच्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी ३.४० लाखांची मागणी करण्यात आली होती.

Read more

प्राध्यापक पदोन्नतीसाठी ३ लाखांची लाच; साताऱ्यात शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघे ‘एसीबी’च्या जाळ्यात

सातारा: खटाव येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघांना ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. महाविद्यालयातील एका सहाय्यक प्राध्यापकाला पदोन्नतीचे पत्र देण्यासाठी ही लाचेची मागणी…

Read more

बीडमध्ये एसीबीचा मोठा दणका; परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचखोरीच्या जाळ्यात!

परळी वैजनाथ : बीड जिल्ह्याच्या महसूल विभागात शुक्रवारी दुपारी एकच खळबळ उडाली. परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचेची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ‘सोलंसी’ (ऐपतीचे)…

Read more

error: Content is protected !!