न्याय मिळेना! ६९ वर्षीय वृद्धाचा आत्मदहनाचा इशारा

जमिनीच्या हक्कासाठी अनेक दशके महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजवून आणि तीन वेळा आमरण उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने संगमेश्वर तालुक्यातील एका ६९ वर्षीय वृद्धाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Read more

error: Content is protected !!