‘आम्ही कुठेही जाणार नाही, यायचे असेल तर आमच्यासोबत या’; एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. सोमवारी मुंबईत आयोजित पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत पवारांनी स्पष्ट…
Read moreप्रियंका गांधी आणि सत्ताधारी खासदारात खडाजंगी; म्हणाल्या- राहुल गांधींनी घेतली होती विद्यार्थ्यांची भेट
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात प्रियंका गांधी आणि सत्ताधारी खासदारांमध्ये झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनांवर उपहासात्मक टीका करत, गृहमंत्र्यांनी आता सभागृहात येऊन उत्तर द्यावे, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.
Read moreदिल्लीत राजकीय भूकंप? शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीने चर्चांना उधाण!
दिल्लीतील संसद भवनात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये (NDA) सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Read more‘चीफ’ नाही, ‘चीप’ मिनिस्टर; लालू-राबडी देवींच्या सुरक्षेत कपातीवरून तेजस्वी यादव सम्राट चौधरींवर भडकले
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या सुरक्षेत झालेल्या कपातीवरून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर ‘चीप मिनिस्टर’ म्हणत घणाघाती टीका केली असून, एनडीए सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
Read moreहिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत गुवाहाटी येथे हा सोहळा पार पडला असून, त्यांच्यासोबत इतर चार मंत्र्यांनीही पदभार स्वीकारला आहे.
Read more





