फुरुसमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे घरफोडीच्या तयारीत असलेला संशयित जेरबंद
खेड (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील फुरुस येथे घरफोडी करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला रंगेहाथ पकडण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी चोरी टळली असून, या संशयिताला तात्काळ…
Read more

