जावयाच्या कंपनीला १२०० एकर सरकारी जमीन मिळाल्यावरून वाद; अंजली दमानियांच्या प्रश्नांवर सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी यांच्या कंपनीला १२०० एकर सरकारी जमीन वाटप केल्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.…

Read more

error: Content is protected !!