लोकसभेत ‘परीक्षा विधेयका’वरून जोरदार गदारोळ: अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचे गंभीर आरोप

संसदेत परीक्षा विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट गंभीर आरोप केल्याने लोकसभेत तुफान गोंधळ उडाला. पेपर लीक आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

Read more

नीट पेपर लीक आणि राजकीय घमासान: काँग्रेसचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Read more

सीबीएसईच्या त्रिभाषा नियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; भाषा निवडणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार, सक्ती नाही – कपिल सिब्बल

सीबीएसई बोर्डाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राच्या सक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. भाषा निवडणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार असून त्यावर सक्ती करता येणार नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व सीबीएसईला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर मागितले असून पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे.

Read more

कर्नाटकात लवकरच नेतृत्वबदल; सिद्धरामय्यांच्या जागी डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या नेतृत्वबदलाचे संकेत मिळत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या येत्या शुक्रवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाण्याची चर्चा असून, या सत्तासमीकरणांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींसोबत एक महत्त्वाची मॅरेथॉन बैठक पार पडली आहे.

Read more

काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; युडीएफचे सरकार १० वर्षांनंतर सत्तेत

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

Read more

भाजपवर राहुल गांधींचा ‘निवडणूक चोरी’चा गंभीर आरोप; आसाम आणि बंगालमधील निकालांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर आसाम आणि बंगालमध्ये ‘निवडणूक चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकशाही संस्थांचा गैरवापर करून जनादेश बदलण्यात आल्याचे सांगत त्यांनी याला लोकशाहीसाठी धोक्याची घंटा म्हटले आहे.

Read more

‘ग्रेट निकोबारमध्ये निसर्ग आणि आदिवासींच्या संपत्तीची लूट!’ राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर गंभीर आरोप

“ग्रेट निकोबारमधील हजारो एकर पावसाळी जंगले एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी नष्ट केली जात असून, हा देशातील सर्वात मोठा पर्यावरणीय घोटाळा आहे,” असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी निकोबार दौऱ्यादरम्यान केला आहे.

Read more

Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर काय बोलणार?

महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्याने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. विरोधकांच्या भूमिकेवर पंतप्रधान काय भाष्य करणार आणि सरकारची पुढची रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Read more

मोठी बातमी! बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक कोसळले; इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झाली चिठ्ठ्यांची मोजणी

बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक कोसळले. इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झालेल्या कागदी चिठ्ठ्यांच्या मोजणीत २९८ खासदारांनी बाजूने, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले. आवश्यक संख्याबळ न मिळाल्याने विधेयक फेटाळले गेल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.

Read more

लोकसभेत राहुल गांधींचा कडाडा: “देशाच्या एकतेवरील हल्ला खपवून घेणार नाही, विरोधक सरकारची चाल उधळून लावतील”

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत, मतदारसंघ पुनर्रचनेच्या (Delimitation) नावाखाली दक्षिण आणि छोट्या राज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ‘देशविरोधी’ असल्याचे म्हटले आहे. देशाच्या संघराज्य रचनेवर आणि राष्ट्रीय एकतेवर होणारा कोणताही हल्ला विरोधक यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी चेतावणी देत त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि स्वतःवर मिश्किल टिप्पणीही केली.

Read more

error: Content is protected !!