भाजप कार्यालयात राडा! भर कार्यक्रमात महिलेने पदाधिकाऱ्याला बदडले; ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप
महाराजगंज येथील भाजप जिल्हा कार्यालयात सत्कार समारंभादरम्यान मोठा राडा झाला. एका महिलेने भर कार्यक्रमात घुसून पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप करत कानशिलात लगावली. LIC गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे हडपल्याचा आरोप करत महिलेने थेट नेत्याची कॉलर पकडल्याने कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Read moreमुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मोठा झटका; २०१६ मधील मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना २०१६ मधील शिक्षकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला असून आता त्यांच्यावर रीतसर खटला चालवला जाणार आहे.
Read moreराज्यसभा निवडणुकीत भाजपवर ‘क्रॉस वोटिंग’चा आरोप; संजय राऊत यांचा प्रहार
राज्यसभा निवडणुकीत भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून ‘क्रॉस वोटिंग’ घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. लोकशाहीचा गळा आवळून मतांचा बाजार भरवला गेला असून, गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Read moreगॅस टंचाईवरून संसद तापली; संजय सिंह यांची मोदींवर बोचरी टीका
नवी दिल्ली: देशात सध्या जाणवत असलेल्या एलपीजी (LPG) गॅस टंचाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींवरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी आक्रमक…
Read moreलोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला; सत्ताधारी पक्षाचा मोठा विजय
नवी दिल्ली: भारतीय संसदेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा अखेर निकाल लागला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव सभागृहाने फेटाळून लावला आहे. बुधवारी…
Read moreपंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करून दाखवावा; राहुल गांधींचे भोपाळमधून थेट आव्हान
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित ‘किसान महा-चौपाल’मध्ये बोलताना राहुल…
Read moreमानवता की राजकारण? नाव विचारले आणि ‘मुस्लिम’ असल्याचे समजताच दिलेले ब्लँकेट घेतले परत; भाजपच्या माजी खासदाराचा संतापजनक प्रकार
राजस्थान : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील निवाई तहसीलमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात गरजूंना ब्लँकेट वाटप करताना एका…
Read moreमहाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ जाहीर; राजकीय वर्तुळात वादाचा धुरळा
मुंबई: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालच्या प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला…
Read moreमुंबईच्या महापौरपदाचा पेच वाढला; भाजप आणि शिंदे गटातील वाटाघाटींमुळे निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील सत्तेचे समीकरण अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे…
Read moreनितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; आज अर्जावर शिक्कामोर्तब, उद्या होणार अधिकृत घोषणा
भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी आज, १९ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडली. विद्यमान कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज आपला उमेदवारी…
Read more












