“आम्हाला या प्रकरणात ओढू नका”; दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा इन्कार

नीट परीक्षा पेपर लीक आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. “आम्हाला या प्रकरणात ओढू नका,” असे म्हणत मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

Read more

लाठीचार्जच्या विरोधात चंद्रशेखर आझाद मैदानात; मुसळधार पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन

नीट परीक्षा पेपर लीक आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली मुसळधार पावसात धरणे आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांवरील ही बर्बरता जालियनवाला बागची आठवण करून देणारी असल्याचे सांगत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Read more

नीट पेपर लीक आणि राजकीय घमासान: काँग्रेसचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Read more

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाहीवरील हल्ला; मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदी सरकारवर घणाघात

​’नीट’ (NEET) पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र निषेध केला असून, हा थेट लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.

Read more

त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील केबिनमध्ये आढळला मृतदेह

त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनखड यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्याच केबिनमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Read more

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या ‘संसद मार्च’वर लाठीचार्ज; जंतर-मंतरवर तणावाचे वातावरण, इंटरनेट सेवा खंडित

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘संसद मार्च’वर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. परिसरात तणाव असून कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

Read more

जंतरमंतरवर अभिजीत दिपकेंवर शाईफेक; वांगचुक यांच्या समर्थनार्थ उपोषणाची घोषणा

दिल्लीतील जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाईफेक केली. या घटनेनंतर दिपके यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.

Read more

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने जंतर-मंतरवरून रुग्णालयात हलवले

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) गैरव्यवहाराविरोधात जंतर-मंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात हलवले आहे. या कारवाईचा तीव्र निषेध करत अभिजीत दिपके यांनी आता आमरण उपोषण सुरू केले असून, २० जुलैचा नियोजित ‘संसद मार्च’ होणारच, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Read more

ई-20 मुळे इंजिन निकामी; मारुती सुझुकीला ग्राहक न्यायालयाचा दणका

ई-20 (२०% इथेनॉल मिश्रित) पेट्रोलमुळे कारचे इंजिन निकामी झाल्याच्या देशातील पहिल्याच प्रकरणात रायपूर ग्राहक न्यायालयाने मारुती सुझुकी कंपनीला मोठा दणका दिला आहे. ग्राहकाचा दावा मान्य करत न्यायालयाने कंपनीला नवी कार देण्याचे किंवा २०.५० लाख रुपये व्याजासह परत करण्याचे ऐतिहासिक आदेश दिले आहेत.

Read more

उपोषणा मुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस

दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने वांगचुक यांच्या आरोग्याचे दररोज शासकीय डॉक्टरांकडून निरीक्षण करण्याचे आणि आवश्यक वैद्यकीय उपचार पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

वाचायला विसरू नका

विमानात शिरली दिल्ली पोलीस, कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके ताब्यात
उपचाराअभावी ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू; आश्रमशाळेचे अधिकारी निलंबित
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियान तीव्र करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात मोठी कारवाई: प्रयागराज येथून मुख्य आरोपीसह दोघांना अटक
ऑगस्ट क्रांती मैदान पोलीस छावणीत तब्दील; तुषार गांधींसह अनेक आंदोलक ताब्यात
‘सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत…’ दिल्ली आंदोलनावरून राज ठाकरेंचा मोदी-शहांवर तीक्ष्ण हल्ला
error: Content is protected !!