उपोषणा मुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान असून ते वाचवण्यासाठी शासकीय प्राधिकरणांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने यावेळी केली. वांगचुक यांचे उपोषण सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते व वकील राकेश कुमार सैनी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. जर वांगचुक यांचे उपोषण असेच सुरू राहिले, तर पुढील दोन दिवसांत त्यांच्या जिवाचे बरेवाईट होऊ शकते, अशी भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, शासकीय डॉक्टरांच्या विशेष पथकाद्वारे वांगचुक यांच्या प्रकृतीचे दररोज काटेकोर निरीक्षण केले जावे आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार व प्रयत्न केले जावेत, असे स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.

Related Posts

Tiki Taka Casino overview and options for UK players

Tiki Taka Casino – The Practical UK Player’s Guide Getting Started: Registration & Verification First‑time visitors to Tiki Taka will find the sign‑up form on the home page. The process…

Read more

Tiki Taka review: App and mobile guide for UK players

Tiki Taka review – Complete UK Guide What is Tiki Taka Casino? – A quick overview Tiki Taka Casino landed on the UK market in early 2023, positioning itself as…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Tiki Taka Casino overview and options for UK players

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Tiki Taka review: App and mobile guide for UK players

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Tiki Taka Slots registration steps – How to sign up at Tiki Taka Casino UK

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Hopa Casino guide: UK players’ full review of bonuses, payments & mobile

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Hopa Casino Online Overview and Options for UK Players

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Die besten Online-Casino Apps in Deutschland 2026 BILD de

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views
error: Content is protected !!