Мега Darknet площадка — войти просто, остаться анонимным легко. Зеркала прилагаются.

Мега маркетплейс в 2026 году: полный гид и актуальная информация В этом материале рассказано, как безопасно работать на Мега маркетплейс и находить актуальные зеркала в 2026 году. Проект Mega удерживает…

Read more

होमवर्क न केल्याने शिक्षिकेने मारली कानशिलात; ६ वर्षांच्या चिमुकल्याचा वर्गातच मृत्यू, धक्कादायक घटना

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होमवर्क न केल्याच्या रागातून शिक्षिकेने जोरदार थप्पड मारल्याने ६ वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिकेच्या मारहाणीमुळे अत्यंत घाबरल्याने मुलाला हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Read more

शाळेची पाहणी करायला गेलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

जयपूरमधील बगरू (रामपुरा कंवरपुरा) येथे सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना संतप्त गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांवर चिखल व दगडफेक करत त्यांना गावातून हुसकावून लावले.

Read more

‘बाबू’ शब्दाने उलगडले मुख्याध्यापिका हत्याकांडाचे गूढ; दहावीचे दोन विद्यार्थी अटकेत

हैदराबादजवळील नलगोंडा येथे एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. फोनवरील ‘बाबू’ या एका शब्दावरून धागा पकडत पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणी शाळेतीलच दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

Read more

नार्वेकरांच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात घणाघात!

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर जोरदार प्रहार केला. ‘विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष’ हा अध्यक्षांचा निष्कर्ष चुकीचा असून, यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचे (१० वी अनुसूची) थेट उल्लंघन झाल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.

Read more

शिक्षण मंत्रालयाचा कठोर निर्णय; NTA मधून ६०० तज्ज्ञांची हकालपट्टी

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कडक निर्देशानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तब्बल ६०० तज्ज्ञांना तात्काळ हटवण्यात आले असून, प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी आता चार-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाणार आहे.

Read more

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा! ५ महिन्यांत १.९५ लाख सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक

केंद्र सरकारने पाच महिन्यांत तब्बल १.९५ लाख सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे देशातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर झालेला थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read more

अभिजीत दीपके यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; एफआयआर रद्द करण्यास नकार

विद्यार्थी आंदोलनादरम्यान दाखल झालेले एफआयआर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत ‘कोकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके यांना मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

Официальный onion kraken — вход без блокировок

Безопасные и анонимные покупки в даркнете через Kraken Маркетплейс Амфетамин относится к сильным психостимуляторам, способным повышать физическую активность, концентрацию и настроение. В клинической практике вещество способно использоваться для терапии СДВГ…

Read more

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; ‘विकसित भारता’साठी मांडली ‘सप्तधारा’ संकल्पना

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सॉफ्ट पॉवरसह ‘सप्तधारा’ ही नवी आणि महत्त्वपूर्ण विकास संकल्पना देशासमोर मांडली.

Read more

error: Content is protected !!