शिंदे-ठाकरे सत्तासंघर्ष: ‘निवडणूक आयोगाचा निकाल आधीच ठरलेला होता!’

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आधीच ठरवून ठेवला होता, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. सलग अडीच तास चाललेल्या या सुनावणीत सिब्बल यांनी दस्तऐवजांवरील सही-शिक्के दाखवत आयोगाच्या पक्षपातीपणाचा पर्दाफाश केला.

Read more

पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीच: कपिल सिब्बल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर प्रहार. पक्ष आणि चिन्ह ठरवण्याचा आयोगाला अधिकार नाही, असा तडाखेबंद युक्तिवाद.

Read more

प्रियंका गांधी आणि सत्ताधारी खासदारात खडाजंगी; म्हणाल्या- राहुल गांधींनी घेतली होती विद्यार्थ्यांची भेट

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात प्रियंका गांधी आणि सत्ताधारी खासदारांमध्ये झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनांवर उपहासात्मक टीका करत, गृहमंत्र्यांनी आता सभागृहात येऊन उत्तर द्यावे, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

Read more

Что нового в Mega Даркнет 2026 — зеркала и обновления

Мега маркетплейс в 2026 году: полный гид и актуальная информация Всё о безопасном доступе к Мега маркетплейс через актуальные зеркала в 2026 году. Маркетплейс Mega давно зарекомендовал себя как один…

Read more

चार दिवसांपूर्वी कामावर आलेल्या सुरक्षारक्षकाचा तरुणीवर गच्चीवर अत्याचार; आरोपीला बेड्या

अहमदाबादमधील आनंदनगर भागात चार दिवसांपूर्वीच कामावर आलेल्या सुरक्षारक्षकाने २३ वर्षीय विद्यार्थिनीचा गळा दाबून इमारतीच्या गच्चीवर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दहा पथके तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Read more

​’मुली बलात्काराचा आनंद घेतात…’; संतापजनक विधान करणाऱ्या युट्यूबरला बेड्या

नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींबाबत अत्यंत संतापजनक विधान करणाऱ्या युट्यूबर आणि राजकीय भाष्यकार टी. जी. मोहनदास यांना केरळ पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरील वादग्रस्त व्हिडिओद्वारे समाजात अशांतता पसरवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे JPSC च्या तीन सदस्यांचा सामूहिक राजीनामा

जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे झारखंड लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. सीआयडीकडून चौकशीची नोटीस मिळाल्यानंतर या सदस्यांनी राजीनामे दिले असून, यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

‘बोफोर्स’ प्रकरणाला ४० वर्षांनंतर पूर्णविराम; सर्वोच्च न्यायालयातील शेवटची याचिकाही निकाली

बहुचर्चित बोफोर्स प्रकरणाला तब्बल ४० वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयात पूर्णविराम मिळाला आहे. हिंदुजा बंधूंच्या विरोधातील प्रलंबित असलेली शेवटची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे हा प्रदीर्घ कायदेशीर लढा आता कायमचा संपुष्टात आला आहे.

Read more

बाईकवरून आले अन् धाडधाड गोळ्या घातल्या; काँग्रेस नेत्याच्या दिवसाढवळ्या हत्येने कर्नाटकात खळबळ

कर्नाटकात काँग्रेस नेते आणि कंत्राटदार डेव्हिड डिसूझा यांची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य शूटरला चकमकीनंतर अटक केली असून, ही हत्या आर्थिक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Read more

error: Content is protected !!