आंबोलीत मोठी दुर्घटना: महादेवगड पॉईंटवरून ४०० फूट खोल दरीत कोसळून पर्यटकाचा करुण अंत

वर्षा पर्यटनासाठी आंबोलीतील महादेवगड पॉईंटवर आलेल्या बेळगाव येथील एका पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शोधमोहीम राबवत त्यांचा मृतदेह बाहेर काढला.

Read more

धक्कादायक! आंबोली घाटात ३१ वर्षीय डंपर चालकाची दरीत उडी मारून आत्महत्या; ड्रोनच्या सहाय्याने शोध यशस्वी

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ एका ३१ वर्षीय डंपर चालकाने १२०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घाटात बेवारस उभा असलेला डंपर पाहून पोलिसांना संशय आला, त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शोध घेतला असता तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला. सह्याद्री रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नानंतर हा मृतदेह बाहेर काढला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read more

error: Content is protected !!