नार्वेकरांच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात घणाघात!
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर जोरदार प्रहार केला. ‘विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष’ हा अध्यक्षांचा निष्कर्ष चुकीचा असून, यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचे (१० वी अनुसूची) थेट उल्लंघन झाल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.
Read more६ बंडखोर खासदारांची धडधड वाढली! शिंदे गटातील विलीनीकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले असून, सर्वोच्च न्यायालय या विलीनीकरणाला स्थगिती देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Read more


