‘वारससेतू’ पोर्टलचे चिपळुणात लोकार्पण; वारस नोंद व शासकीय योजनांचे लाभ आता एकाच छताखाली
चिपळूण: कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर शासकीय कार्यालयांत वारस नोंदीसाठी होणारी वारसांची धावपळ आता कायमची थांबणार आहे. ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत वारस नोंदणी आणि विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून…
Read more


