सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढविणाऱ्या विधेयकावर संसदेची मोहोर; राज्यसभेत विधेयक मंजूर
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा वेगवान निपटारा करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणाऱ्या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची एकूण संख्या सरन्यायाधीशांसह ३८ वर पोहोचली आहे.
Read moreKraken даркнет market — onion market и безопасные сделки
Как совершать безопасные и анонимные покупки на Кракен Маркетплейсе Амфетамин является известным психостимулятором, стимулирующим активность, концентрацию внимания и поднимающим настроение. Официальная медицина иногда использует его для терапии СДВГ (синдрома дефицита…
Read moreलोकसभेत ‘बँकर्स बुक्स एविडन्स बिल २०२६’ मंजूर; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा मोडीत!
संसदेत गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेने ‘बँकर्स बुक्स एविडन्स बिल-२०२६’ आवाजी मतदानाने मंजूर केले आहे. हा नवा कायदा १२५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन कायद्याची जागा घेणार असून, यानुसार बँकांच्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींना आता न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून अधिकृत मान्यता मिळणार आहे.
Read moreराज्याच्या प्रश्नांवर सचिन अहिर यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा
महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील प्रलंबित प्रश्न, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि राज्याच्या विकासावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
Read moreMad Casino presents itself as a modern, mobile-first online gaming brand designed around an extensive multi-provider gam…
Mad Casino presents itself as a modern, mobile-first online gaming brand designed around an extensive multi-provider game lobby, straightforward bonuses, and a loyalty/VIP system that rewards consistent play. Its operator…
Read moreमहिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: माजी खासदार बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read moreमाजी ड्रायव्हरच्या घरी २८ कोटींची रोकड अन् १५ किलो सोने जप्त; नोटा मोजताना मशीनही पडली बंद
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये पोलिसांनी माजी बस चालकाच्या घरावर छापा टाकून २८.५ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त केले आहे. नोटा मोजताना मोजणी यंत्रेही बंद पडली असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
Read moreमाजी महिला सरपंचाची हत्या; मृतदेह कारच्या डिक्कीत नेणारा आरोपी गजाआड
कोल्हापुरातील शाहूवाडी येथे अनैतिक संबंधातून माजी महिला सरपंचाची हत्या करण्यात आली. हत्या लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून भिवंडीकडे नेणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Read moreकोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’
कोळसा खाण वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना पूर्णपणे ‘क्लीन चिट’ दिली आहे. कनिष्ठ न्यायालयाने बजावलेल्या समन्ससह त्यांच्याविरोधातील सर्व कायदेशीर कारवाई न्यायालयाने रद्द केली आहे.
Read moreलोकसभेत ‘परीक्षा विधेयका’वरून जोरदार गदारोळ: अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचे गंभीर आरोप
संसदेत परीक्षा विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट गंभीर आरोप केल्याने लोकसभेत तुफान गोंधळ उडाला. पेपर लीक आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
Read more








