‘शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच’; शिंदेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान बुधवारी शिंदे…
Read more

