बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ करणे सरन्यायाधीशांना पडले महाग; सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे देशभरात तीव्र संताप

एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान देशातील काही बेरोजगार तरुण आणि आरटीआय कार्यकर्त्यांची तुलना थेट ‘झुरळांशी’ (कॉकरोच) केल्यामुळे भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या वादग्रस्त टिप्पणीमुळे सोशल मीडियासह देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Read more

error: Content is protected !!