राजापूरजवळ भीषण अपघात: १६ प्रवासी जखमी

राजापूर : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईहून मालवण (सिंधुदुर्ग) येथील कुणकवळे येथे जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरला आज सकाळी राजापूर येथील हातिवले येथे अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १६ जण…

Read more

error: Content is protected !!