वंशावळ तपासल्याशिवाय मराठा-कुणबी प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत; राधाकृष्ण विखे-पाटील यांची स्पष्टोक्ती

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून प्रलंबित प्रश्नांवर वेगाने पावले उचलली जात आहेत. मात्र, मराठा-कुणबी प्रमाणपत्रे देताना कोणतीही घाई केली जाणार नसून, कायदेशीर नियमांचे…

Read more

error: Content is protected !!