राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर मिळणार दर्जेदार बियाणे; अर्ज प्रक्रिया सुरू
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर प्रमाणित बियाणे उपलब्ध करून दिली आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीसह त्वरित अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.
Read more

