‘जैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’; महिला शेतकरी सन्मान योजनेवर मार्गदर्शन
रत्नागिरी : प्रतिनिधी धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि शासकीय योजनांची माहिती थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’…
Read more

