संपूर्ण ठाणे नशामुक्त करूया – पोलीस उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील

ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित ‘अमली पदार्थ विरोधी सप्ताह’ मार्गदर्शन कार्यक्रमात “संपूर्ण ठाणे नशामुक्त करूया,” असा निर्धार पोलीस उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. एन.के.टी. हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ५०० हून अधिक विद्यार्थी आणि प्रसिद्ध मराठी कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read more

error: Content is protected !!