खेड तालुक्यात भीषण भूस्खलन; शेलारवाडीत घर कोसळून दोघांचा ढिगाऱ्याखाली शोध सुरू, एक महिला सुखरूप बाहेर
खेड तालुक्यातील दहिवली-शेलारवाडी येथे सोमवारी रात्री भीषण भूस्खलन होऊन एक घर कोसळले. या दुर्घटनेत एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर दोघांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
Read more

