मध्य रेल्वेचे नवनियुक्त प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आदित्य कुमार यांचा रेल्वे कामगार सेनेतर्फे सन्मान
मध्य रेल्वेचे नवनियुक्त प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आदित्य कुमार यांचा रेल्वे कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मुख्य कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या भेटीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन आदित्य कुमार यांनी दिले.
Read more

