राजापुरात पूराचे पाणी ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर; नगरपालिकेकडून स्वच्छता मोहिमेला वेग

मुसळधार पावसानंतर राजापूर शहरातील पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत साचलेला चिखल व कचरा साफ करण्यासाठी राजापूर नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे, तर ग्रामीण भागात भातलावणीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.

Read more

error: Content is protected !!