कल्याण पूर्वेत ठाकरे गटाला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश!

कल्याण पूर्वेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून युवा सेनेसह विविध पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्षप्रवेशामुळे कल्याण पूर्वेत शिंदे गटाची संघटन ताकद अधिक मजबूत झाली आहे.

Read more

९०० खाटांचे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत

ठाण्यातील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे ९०० खाटांचे आणि एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा असलेले अत्याधुनिक विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालय येत्या डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Read more

महाराष्ट्रात ३६ हजार कंपन्या बंद? केंद्राच्या आकडेवारीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात ३६ हजार कंपन्या बंद पडल्याच्या केंद्राच्या आकडेवारीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया देत सविस्तर माहितीसाठी वेळ मागितला आहे. तसेच, चाकणमधून उद्योग बाहेर गेल्याचा दावा फेटाळत, मनोज जरांगे पाटील यांचीही नाराजी दूर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read more

शिंदे-ठाकरे सत्तासंघर्ष: ‘निवडणूक आयोगाचा निकाल आधीच ठरलेला होता!’

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आधीच ठरवून ठेवला होता, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. सलग अडीच तास चाललेल्या या सुनावणीत सिब्बल यांनी दस्तऐवजांवरील सही-शिक्के दाखवत आयोगाच्या पक्षपातीपणाचा पर्दाफाश केला.

Read more

राऊतांचा दावा, म्हस्केंचा पलटवार

सुप्रीम कोर्टाबाहेर झालेल्या वादानंतर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘म्हस्केच शिंदेंच्या तक्रारी करायचे’ असा दावा राऊतांनी केला, तर ‘स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी राऊतांनीच आमदारांना भडकावले’ असा खळबळजनक पलटवार म्हस्केंनी केला आहे.

Read more

“अरे ये ना… यावंच लागणार!”; सुप्रीम कोर्टाबाहेर राऊत आणि म्हस्केंमध्ये खडाजंगी

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. राऊतांनी दिलेलं चर्चेचं आव्हान आणि व्हायरल होत असलेला व्हिडिओ, वाचा सविस्तर बातमी.

Read more

पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीच: कपिल सिब्बल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर प्रहार. पक्ष आणि चिन्ह ठरवण्याचा आयोगाला अधिकार नाही, असा तडाखेबंद युक्तिवाद.

Read more

दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राचा डंका: सैनिकांसाठी पैलवानांचे ‘महारक्तदान’

महाराष्ट्रातील शेकडो पैलवानांनी दिल्लीत भारतीय सैन्यासाठी ‘सिंदूर महारक्तदान’ शिबिराचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात संकलित झालेले रक्त थेट सैनिकांना पुरवले जाणार आहे.

Read more

मोदी-शिंदे यांच्यात दिल्लीत खलबते

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत ‘जेन झेड’ पिढीची मानसिकता, शिवसेनेची आगामी राजकीय भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणासह विविध महत्त्वपूर्ण रणनीतींवर सखोल चर्चा सुरू आहे.

Read more

मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात; ‘डबल गेम’ खेळत असल्याचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘डबल गेम’ खेळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिंदेंच्या सांगण्यावरूनच आपल्याविरोधात कट रचला जात असून, त्यांनीच ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडल्याचा घणाघात जरांगे यांनी केला आहे.

Read more

error: Content is protected !!