डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला नवी गती: ८ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

​मुंबई: देशाची मालवाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि वेगवान करण्याच्या दिशेने ८ सप्टेंबर २०२६ रोजी (मंगळवार) एक ऐतिहासिक पाऊल उचलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या…

Read more

मुंबईत थरार! गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली धावत्या बेस्ट बसला भीषण आग, स्फोटानंतर बस जळून खाक

​मुंबई: मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज एक अंगावर काटा आणणारी दुर्घटना घडली. गोरेगाव परिसरातील मेट्रो स्टेशनखाली एका धावत्या बेस्ट बसने अचानक पेट घेतला. आधी मोठा स्फोट आणि त्यानंतर…

Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली

​मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे (Anna Hazare) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील सुप्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात (ICU)…

Read more

सणासुदीच्या तोंडावर मुंबईकरांना महागाईचा फटका; १ सप्टेंबरपासून सुटे दूध ९ रुपयांनी महागणार!

मुंबई : गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर महागाईची मोठी कुऱ्हाड कोसळणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात थेट प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ…

Read more

अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर प्रतिक्रिया…

Read more

‘डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका’; मुंबई उच्च न्यायालयाची एफडीएला फटकार

‘डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका’ अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) फटकारले असून कारवाईपूर्वी बाजू ऐकून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Read more

१४ ऑगस्टला मंत्रालयाच्या खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश; सर्व विभागप्रमुखांना फर्मान

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून १४ ऑगस्ट रोजी मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या सर्व खिडक्या बंद ठेवण्याचे विशेष आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मंत्रालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून वाहनांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Read more

बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनतर्फे बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनतर्फे (BOIOA) ५७ व्या बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलच्या सहकार्याने मुंबई मुख्यालयात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. रजनीश कर्नाटक यांच्या हस्ते झाले असून ६३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला.

Read more

error: Content is protected !!