शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या ई-केवायसी प्रक्रियेत राजापूर तालुक्याने अत्यंत निराशाजनक कामगिरी नोंदवली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत एकाही शिक्षक अथवा केंद्रप्रमुखाचा प्रस्ताव पुढे न पाठवल्याने…

Read more

error: Content is protected !!