ऐतिहासिक निकाल: तामिळनाडूतील जयराज-बेनिक्स कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा

तामिळनाडूतील गाजलेल्या जयराज आणि बेनिक्स कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. ९ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, लॉकडाऊन काळातील त्या क्रूर घटनेने पुन्हा एकदा सर्वांच्या अंगावर काटा आणला आहे.

Read more

संसदेत मराठीचा डंका! शरद पवारांसह महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

नवी दिल्ली: संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत आज महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात…

Read more

राघव चढ्ढा यांना ‘आप’चा मोठा झटका; राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी

आम आदमी पार्टीने खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयावर चढ्ढा यांनी सोशल मीडियावर एक सूचक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

Read more

Conditions requises pour participer aux tirages et collecter des tickets

Pour maximiser vos chances de gagner lors de diverses compétitions organisées, il est indispensable de comprendre les règles régissant votre inscription. En effet, chaque événement peut avoir ses propres directives…

Read more

लोकशाहीची हत्या! चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गुंडांकडून पत्रकारावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला

चिपळूणमध्ये लोकशाहीला काळिमा फासणारी घटना! चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या गुंडांनी पत्रकार दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मारहाण करून त्यांची मोबाईल आणि ‘साईड बॅग’ हिसकावून घेत भररस्त्यात गुंडगिरी करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

Read more

गोव्याला हादरवणारी घटना! झुआरी पुलाखाली २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोन नराधम अटकेत

गोव्यातील झुआरी पुलाखाली २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read more

इंधन संकट टाळण्यासाठी भारताचा ‘प्लॅन ४१’; पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिली माहिती

पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवणारे इंधन संकट टाळण्यासाठी भारताने आता २७ ऐवजी ४१ देशांकडून तेल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत या ‘प्लॅन ४१’ बद्दल माहिती देत देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित असल्याचे सांगितले.

Read more

मांजराच्या हट्टापायी डॉक्टर तरुणीची आत्महत्या; हैदराबादमधील हृदयद्रावक घटना

हैदराबादमध्ये एका २३ वर्षीय डॉक्टर तरुणीने घरात मांजर पाळण्यास कुटुंबीयांनी विरोध केल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमबीबीएस पूर्ण केलेली ही तरुणी आपल्या लाडक्या मांजरीमुळे होणाऱ्या ॲलर्जीमुळे आणि त्यावरून होणाऱ्या घरगुती वादातून मानसिक तणावाखाली होती, ज्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

Read more

ATM मधून पैसे निघाले नाहीत, पण खात्यातून कट झाले; ९ वर्षांच्या लढाईनंतर ग्राहकाला ३.२८ लाखांची भरपाई

एटीएममधून १० हजार रुपये निघाले नाहीत, तरीही खात्यातून वजा झाले. ९ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर ग्राहक न्यायालयाने बँकेला ३.२८ लाखांचा दंड ठोठावत ग्राहकाला मोठा दिलासा दिला आहे.

Read more

भाजप कार्यालयात राडा! भर कार्यक्रमात महिलेने पदाधिकाऱ्याला बदडले; ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप

महाराजगंज येथील भाजप जिल्हा कार्यालयात सत्कार समारंभादरम्यान मोठा राडा झाला. एका महिलेने भर कार्यक्रमात घुसून पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप करत कानशिलात लगावली. LIC गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे हडपल्याचा आरोप करत महिलेने थेट नेत्याची कॉलर पकडल्याने कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read more

error: Content is protected !!