“हा निव्वळ अपघात, राजकारण नको”; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांचा भावूक खुलासा
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. काल सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर राजकीय…
Read moreअजितदादांचा शेवटचा प्रवास: जनसागराच्या साक्षीने बारामतीत अंत्यसंस्कार; साश्रू नयनांनी महाराष्ट्राचा ‘दादा’ माणसाला निरोप
बारामती: प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कर्मभूमीत, बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या ‘दादां’ना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीसह…
Read moreUGC च्या नव्या नियमांवरून देशभर रणकंदन; दिल्लीत विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन, सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीभेद रोखण्यासाठी लागू केलेल्या ‘Promotion of Equity in Higher Education Institutions Regulations, 2026’ या नव्या नियमावलीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली…
Read moreमहाधक्का! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन; महाराष्ट्रावर शोककळा
बारामती: प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेत अजितदादांसह विमानातील एकूण ६…
Read moreमुंबईतल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय? काँग्रेसचा राज्य सरकारला तिखट सवाल
मुंबई: प्रतिनिधी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी राज्य सरकारचे मोठे शिष्टमंडळ रवाना होत असतानाच, काँग्रेसने या दौऱ्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ज्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, त्यांच्याशी…
Read moreशिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात पुन्हा ‘तारीख पे तारीख’; आता बाळासाहेबांच्या जयंतीदिनी होणार सुनावणी
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात गाजलेले प्रकरण असलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. मात्र, आजही या प्रकरणाचा अंतिम निकाल लागू शकला नाही.…
Read moreकर्नाटकचा मोठा निर्णय: बंगळूर महानगरपालिका निवडणूक आता बॅलेट पेपरवर होणार
ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून देशभरात चर्चा सुरू असताना कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बंगळूर महानगरपालिकेच्या म्हणजेच ‘ग्रेटर बंगळूर अथॉरिटी’च्या आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जातील अशी…
Read moreदावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! पहिल्याच दिवशी १४.५० लाख कोटींचे करार; १५ लाख नव्या नोकऱ्यांचे उद्दिष्ट
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंच २०२६ (World Economic Forum) च्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी गुंतवणुकीचा महासागर खेचून आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत…
Read moreधनुष्यबाण आणि घड्याळ कुणाचं? सर्वोच्च न्यायालयात आज ‘आरपार’ची सुनावणी; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे सत्तासंघर्ष आज सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट…
Read moreनितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; आज अर्जावर शिक्कामोर्तब, उद्या होणार अधिकृत घोषणा
भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी आज, १९ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडली. विद्यमान कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज आपला उमेदवारी…
Read more









