स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करण्याचे ॲप पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची ८.६२ लाखांची फसवणूक
स्वातंत्र्यदिनाचे डिजिटल शुभेच्छा कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करणे रत्नागिरीतील एका ज्येष्ठाला भलतेच महागात पडले. सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून ८ लाख ६२ हजार ४०० रुपयांची रक्कम परस्पर लंपास केली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read moreस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; ‘विकसित भारता’साठी मांडली ‘सप्तधारा’ संकल्पना
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सॉफ्ट पॉवरसह ‘सप्तधारा’ ही नवी आणि महत्त्वपूर्ण विकास संकल्पना देशासमोर मांडली.
Read more३० कोटींचे क्रीडा संकुल; ५२ हजार बागायतदारांच्या खात्यात ९८ कोटी जमा : पालकमंत्री उदय सामंत
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विकासाचा आलेख मांडला. अवकाळीग्रस्त ५२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी जमा केले असून, ३० कोटींचे क्रीडा संकुल उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
Read moreराज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्पांना वेग देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील नदीजोड प्रकल्पांना गती देऊन मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शेतकरी, रोजगार आणि राज्याच्या विकासाचा आलेख मांडला.
Read moreराजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या उत्कृष्ट आणि लोकाभिमुख सेवेची दखल घेत, त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून प्रतिष्ठेचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
Read moreखेडमध्ये भाजपाची भव्य ‘तिरंगा रॅली’; ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले शहर
खेडमध्ये भाजपाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीला नागरिकांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला. ‘भारत माता की जय’च्या जयघोषात ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
Read more१४ ऑगस्टला मंत्रालयाच्या खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश; सर्व विभागप्रमुखांना फर्मान
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून १४ ऑगस्ट रोजी मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या सर्व खिडक्या बंद ठेवण्याचे विशेष आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मंत्रालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून वाहनांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत.
Read more







