आशा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना; मंत्री आबिटकर यांचे निर्देश

राज्यातील ८४ हजार आशा स्वयंसेविका आणि २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसह रेशन दुकान, पतसंस्था व खासगी शाळांमधील अल्प उत्पन्न घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read more

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आता हाय-डेफिनिशन ब्रॉन्कोस्कोपी सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

इंडियन ऑइलच्या सीएसआर निधीतून मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयाला अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोगासारख्या गंभीर आजारांचे जलद व अचूक निदान सरकारी रुग्णालयातच मोफत किंवा माफक दरात होणे शक्य होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Read more

error: Content is protected !!