कौटुंबिक वाद मिटवणे भोवले; मध्यस्थांची क्रूझर गाडी पेटवली, रत्नागिरीतील धक्कादायक घटना
रत्नागिरी : प्रतिनिधी पती-पत्नीचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सांगलीहून आलेल्या मध्यस्थांची क्रूझर गाडी रागाच्या भरात जावयानेच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या…
Read more‘शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीला आल्यास जशास तसे उत्तर देऊ’; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात
’शक्तीपीठ महामार्गासाठी अधिकाऱ्यांनी जमीन मोजणीचा प्रयत्न केल्यास सांगलीची जनता जशास तसे उत्तर देईल’, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी दिला आहे. सांगलीत काढण्यात आलेल्या विशाल मोर्चामध्ये त्यांनी सरकारच्या दडपशाही आणि ढासळलेल्या आर्थिक स्थितीवर सडकून टीका केली.
Read moreसांगलीत भीषण अपघात: विट्याजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू तर १६ जण जखमी
सांगली जिल्ह्यातील विटा जवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे १६ जण जखमी झाले आहेत.
Read moreकसली आलीय मंदी… कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
सोने-चांदीचे दर गगनाला भिडलेले असतानाही कोल्हापुरात एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. ४ लाख रुपये किमतीच्या या चप्पलची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
Read more




