अनिल परबांना मोठा धक्का! उद्धव ठाकरेंनी विश्वासूसह २९ पदाधिकाऱ्यांची पक्षातून केली हकालपट्टी

मुंबई: प्रतिनिधी  आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिस्तीचा बडगा उगारत पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांच्या मतदारसंघातील २९…

Read more

error: Content is protected !!