दापोली-खेड महामार्गावर दुचाकी घसरून नाल्यात कोसळल्याने तरुणीचा मृत्यू; दुसरी गंभीर जखमी

दापोली-खेड महामार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. निकृष्ट कामामुळे हा अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

Read more

error: Content is protected !!