‘राहुल गांधींची बुद्धी चोरीला गेली आहे’; निवडणूक आयोगावरील विरोधकांच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधी पक्षांनी केलेले ‘मतचोरीचे’ आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार करत ते…
Read moreराहुल गांधींचा भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर घणाघात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगातील अंतर्गत…
Read moreटीएमसीचे निवडणूक चिन्ह गोठवल्याबद्दल राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून…
Read moreपंतप्रधान मोदींवरील टिप्पणीप्रकरण: राहुल गांधींना बॉम्बे हायकोर्टाचा झटका, मानहानीचा खटला रद्द करण्यास नकार
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिप्पणीशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) मोठा झटका बसला आहे. न्यायमूर्ती एन.आर. बोरकर…
Read moreराहुल गांधींच्या अडचणी वाढणार! मनुस्मृतीवरील वक्तव्यावरून शंकराचार्य संतापले
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ज्योतीर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत…
Read more”हे विद्यार्थी भीक नाही, तर हक्क मागत आहेत!”; राहुल गांधींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट
पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीने वसतिगृहातील अमानुष वागणुकीचा आणि सक्तीच्या ‘प्रेग्नन्सी टेस्ट’चा धक्कादायक खुलासा केला. यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करून विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.
Read moreराहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; मानहानीची तक्रार फेटाळली
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांप्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेली मानहानीची तक्रार न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Read moreप्रियंका गांधी आणि सत्ताधारी खासदारात खडाजंगी; म्हणाल्या- राहुल गांधींनी घेतली होती विद्यार्थ्यांची भेट
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात प्रियंका गांधी आणि सत्ताधारी खासदारांमध्ये झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनांवर उपहासात्मक टीका करत, गृहमंत्र्यांनी आता सभागृहात येऊन उत्तर द्यावे, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.
Read moreपुलवामा आणि पहलगाम हल्ल्यानंतरच अमित शहा यांना पदावरून हटवायला हवे होते: संजय राऊत
दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली असून, अमित शहा यांनी या कारवाईची जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
Read moreलोकसभेत ‘परीक्षा विधेयका’वरून जोरदार गदारोळ: अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचे गंभीर आरोप
संसदेत परीक्षा विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट गंभीर आरोप केल्याने लोकसभेत तुफान गोंधळ उडाला. पेपर लीक आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
Read more










