शेअर बाजारातील आर्थिक तोट्यातून मुख्याध्यापकाची पत्नी व दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या
शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीच्या तणावातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन निष्पाप मुलांना विष पाजून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांना २२ पानांची सुसाईड नोट मिळाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Read more

