सीमेवरील जवानांसाठी कृतज्ञतेची राखी! रत्नागिरीतील आंबेशेत शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीतील आंबेशेत (नगर परिषद शाळा क्र. १९) शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त स्वतःच्या हातांनी बनवलेल्या आकर्षक राख्या डाक विभागामार्फत सीमेवरील जवानांना पाठवल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read more

दोन भारतीय जवानांनी जिंकले रोइंग विश्वचषकात देशाचे पहिले सुवर्णपदक

भारतीय लष्कराच्या हवालदार उज्ज्वल कुमार सिंग आणि हवालदार लक्ष्य या जोडीने स्वित्झर्लंडमधील रोइंग विश्वचषकात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून जागतिक नकाशावर भारताचे नाव कोरले आहे.

Read more

‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद ६ वीर जवानांची नावे केंद्र सरकारकडून प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरले गेले नाव

मे २०२५ मधील ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत वीरमरण आलेल्या ६ भारतीय जवानांची नावे केंद्र सरकारने प्रथमच अधिकृतपणे जाहीर केली असून, नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर त्यांची नावे कोरण्यात आली आहेत.

Read more

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश; दहशतवाद्यांनी लपवलेले हाय-टेक सॅटेलाइट डिव्हाइस जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेला मोठे यश आले आहे. सुरक्षा दलांनी एका गुप्त मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेले अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन डिव्हाइस आणि काही स्फोटके जप्त केली आहेत. या…

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!