दापोलीत प्लास्टिकविरोधी धडक कारवाई; १५ ते २० किलो प्लास्टिक जप्त, १० हजारांचा दंड वसूल
‘प्लास्टिकमुक्त दापोली’ या उद्देशाने दापोली नगरपंचायतीने शहरात धडक मोहीम राबवत १५ ते २० किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, यापुढेही प्लास्टिकचा वापर केल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Read moreरत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे (बीचेस) आणि पर्यावरण संवेदनशील भागांत संपूर्ण प्लास्टिक बंदी राबवण्यासाठी तात्काळ नियमावली तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीबाबत आयोजित विशेष बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
Read moreशृंगारतळीत प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीची कारवाई; आठ हजारांचा दंड वसूल
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी आठवडा बाजारात पाटपन्हाळे ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीने धडक कारवाई करत, बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांकडून ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे.
Read more








