पेपरफुटी प्रकरण: संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्रात सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल टास्क फोर्सवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

MPSC पेपरफुटी प्रकरण: विद्यार्थ्यांची थेट राज ठाकरेंकडे धाव

एमपीएससीच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read more

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री संदेश; आजच्या कॅबिनेट बैठकीकडे सर्वांचे लक्ष

राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी करत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more

नीट आंदोलनाला पाठिंबा: तरुणांच्या लढ्यासाठी रत्नागिरीत भव्य मोर्चा

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी, २३ जुलै रोजी रत्नागिरीत संपूर्ण जिल्ह्यातून एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

NEET पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत; सुखसागर नगरमधील ब्युटी पार्लर चालक महिलेला CBI कडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पुण्याच्या सुखसागर नगरमधून मनिषा वाघमारे या ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरमधील आरोपींशी तिचे संबंध असल्याचा संशय असून, नाशिकमधूनही एका विद्यार्थ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने तिचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

Read more

error: Content is protected !!